पाकिस्तानात जैश ए मोहम्मद कडून तरुणींना ५०० रुपयात जिहादी प्रशिक्षण
कराची/ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. भारताने जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाला टार्गेट केले होते. आता जैश ए मोहम्मद पुन्हा नव्याने भारताविरोधात षडयंत्र रचत आहे. ५०० रूपयांत मुलींना आणि महिलांना जिहादचे ट्रेनिंग देणे सुरू केले आहे. त्यासाठी जैश ए मोहम्मदने नवीन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्सचं…
