मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे महायुतीसोबत?
मुंबई/ राजकारणात कधी कधी लवचिक भूमिका घ्यावी लागते या राज ठाकरेंच्या पोस्टमुळे मुंबई महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.जे डोंबिवलीत घडले ते जर मुंबई महापालिकेत घडले तर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
