ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
