नालासोपारा येथील खळबळजनक घटना: हिंदू तरुणींच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी आरिफ शेख अटकेत
नालासोपाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे, जिथे हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करणे, अश्लील चित्रफीत (व्हिडिओ) काढून ब्लॅकमेल करणे आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याप्रकरणी आरिफ शेख नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.स्थानिक नागरिकांच्या आणि हिंदू संघटनांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ आणि डिजिटल…
