सिक्कीममध्ये ट्र्क दरीत कोसळून १६जवान शाहिद
जेमा- सिक्कीम मध्ये आज एक मोठी आणि दुर्दैवी घटना घडली आहे . लष्कराचे एक पथक चतन वरून ठंगूकडे जात असताना लष्कराच्या ताफ्यातील एकट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जावं शाहिद झाले आहेत उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये जवानांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात…
