मुंबई जनसत्ता बातमी दणक्याने पालिकेने केली सुधारणा–रिचर्डसन अँड कू्रर्डास कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन सुविधा –नायर रूग्नालयावरील कोवीड रुग्णांचा भार कमी होणार
मुंबई (किसन जाधव) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ज्या उपाय योजना केलेल्या आहेत त्यामध्ये सुसूत्रता नसल्याने पालिकेच्या आरोग्य सेवेतील काही रुग्णालयांमध्ये अधिक भार पडत होता खास करून मुंबईत कोवीड रुग्णांसाठी जे रिचर्डसन अँड कू्रर्डास कोविड सेंटर उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑक्सिजन ची पुरेशी व्यवस्था नसल्याने गंभीर कोवीड रुग्णांना नायर रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे…
