नागपाडा- आजकाल बनावट मालाचा जमाना एक आई वडील सोडल्ले तर सगळ बनावट मिळते .नागपाडा पोलिसांनी कमाठी पुरा येथील एका गोदाम वर छापा टाकून विविध कंपन्यांच्या मोबाईलच्या पावणेदोन कोटींच्या बत्र्या जप्त केल्या आहेत मोबाईल च्या सामानाचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगून एक टोळी मोबाईलच्या बनावट बॅटर्या विकत असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस निरीक्षक पवार यांना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस पथकासह नागपाडा येथील एका गोदामावर छापा टाकून समसंग, विवो,ओपो यासारख्या नामांकित कंपनीच्या तब्बल पावणेदोन कोटींच्या बॅटर्या सह आरोपींना अटक केल्या या बनावट बॅटर्या विविध मोबाईल सर्व्हिस सेंटर,मोबाईल शोप,मॉल,आणि अन्य इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये विक्रीसाठी दिल्या जायच्या आता या गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा यूनिट ५ पोलिस निरक्षक घनश्याम नायर .साहयक निरक्षक अमोल माळी,जयदीप जाधव, चिचोलकर या पथकाने कारवाई केली.
Similar Posts
डिलाईल रोडच्या कडदोडी चाळीत, एकाच रात्री दोन घरफोड्या
मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी…
दावूद वर 25 लाखाचे इनाम .
दिल्ली/ ज्याने मुंबईत बॉम्ब स्फोटाची मालिका घडवून 257 लोकांचा जीव घेतला ज्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर 200 कोटींचे इनाम लावले आहे त्या दावूद वर एन आय ए सारख्या तपास यंत्रणेने फक्त 25 लाखाचे इनाम लावले आहे एवढ्या कमी रकमेत दावूद चा ड्रायव्हर किंवा प्यून सुधा एन आय ए च्या हाती लागणार नाही अशी…
अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा
अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये…
गरदुल्ल्यांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई/शाहरुख खानचा गर्दुल्ला पुत्र आर्यन खान, अर्बान मर्चंट,मुन मुन धनेचा यांच्यासह क्रुझ परतीतील ९ आरोपींना ७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असल्याने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला आहे शाहरुख साठी हा फार मोठा धक्का आहे .शनिवारी एन सी बी च्या पथकातील २२अधिकाऱ्यांनी एका क्रुझ मधील रेव्ह पार्टीवर…
गुन्हे | ताज्या बातम्या | मनोरंजन | मुंबईसावधान ! दांडियावर पोलिसांची नजर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सव सुरू
मुंबई/ आजपासून देशभर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.पी एफ आय सारख्या कट्टर पंथी संघटनेवर एन आय ने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नवरात्रोत्सवात दांडिया रासच्या वेळेला मुलींची छेड छाड करण्याचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी सर्व दांडिया रास वर पोलिसांची करडी नजर असणार आहेगणेशोत्सव ज्या प्रमाणे शांततेत…
आर्यन खानला जामिन नाकारला
मुंबई: मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन खान याच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज नाकारला आहे. हा आर्यन खान याच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आर्यन खानला आता जामिनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज कराला लागणार आहे. तो पर्यंत आर्यन खान याला तुरुंगात राहावे लागणारआहे. मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर…
