महायुती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौरशिंदेसेनेच्या आमदाराचा दावा
बुलढाणा/मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची…
