गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017 चां विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या पण यावेळी तिरंगी लढत आहे .
Similar Posts
पुतिन यांच्या भारत दौऱ्याने पाकिस्तानला टेन्शन तर अफगाणिस्थान खुश
नवी दिल्ली /रशियाचे राष्ट प्रमुख व्लादिमीर पुतिन चार वर्षांनी भारत दौऱ्यावर आले होते. दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं. पण या दौऱ्यामुळे सर्वात जास्त अस्वस्थ पाकिस्तान होता. त्यांना मुख्य टेन्शन होतं, पुतिन भारताला आणखी कोणती घातक शस्त्र देणार. एस ४०० ची कमाल त्यांनी पाहिलीच आहे. त्यामुळे पाकिस्तान पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे टेन्शनमध्ये होता….
पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
हिम्मत असेल तर कुडाळ मधून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा
विनायक राऊत यांचे नारायण राणेंना जाहीर आव्हान सिंधुदुर्ग – राणे आणि शिवसेना यांच्यातील संगर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन्हीकडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हाने देण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे .प्रकरणावरून नारायण रणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर सिंधुदुर्ग नागरी येथील एका जाहीर कार्यक्रमात सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला करताना रानेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी…
अहमदनगर रुग्णालय आगीच्या दुर्घटनेत मोठा खुलासा
अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक…
समाजसेवक आश्विन नाईक यांना वाढदिवसा निमित्त जनतेकडून हार्दिक शुभेच्छा!
मुंबई/डीलायरोड भागातील सामाजिक समाजसेवक अश्विन नाईक यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अश्विन नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याकडून डीलायरोड भागातील जनतेची भविष्यात चांगल्या प्रकारे सेवा घडो अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त केल्या.
पालिका अधिकाऱ्याला मारहाणअनिल परब याना अटकपूर्व जमीन मंजूर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना अखेर वाकोला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्य सहा जणांनी याप्रकरणी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स्वीकारत मुंबई सत्र न्यायालयातीस विशेष कोर्टानं प्रत्येकी १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा जामीन देतान सर्व आरोपींना तपासांत मुंबई पोलिसांना…
