मुंबई/ शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात आज पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके याना उभे केले आहे तर भाजपने त्यांचा उमेदवार मुरजि पटेल यांना माघार घ्यायला लावली होती. मात्र तरीही अजून 7 उमेदवार श्रीमती लटके यांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही .या निवडणुकीत 2लाख 72 हजार 502 मतदार मतदान करतील आणि 256 मतदान केंद्रावर मतदान होईल या निवडणुकीत लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
Similar Posts
पोलिसांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहणार ?
मुंबई)मुंबई शहरामध्ये पोलीसांकरिता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने उचित शिफारशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या आणि सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या विचारात घेता, मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सुमारे ४० हजार निवासस्थाने तयार करण्यात येणार आहे. पोलीस उप-निरिक्षक व पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ५००० निवासस्थाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही निवासस्थाने…
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाविरुद्ध गोदी कामगारांची इंदिरा गोदीत प्रचंड निदर्शने
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या पगारवाढसाठी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने द्विपक्षीय वेतन समितीची स्थापना केली आहे, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट आर्थिक संकटात असल्यामुळे, या समितीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचा समावेश करू नये, असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठविल्यामुळे गोदी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता, त्यामुळे मुंबई…
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
दादरमध्ये प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ७ टॅक्सी चालकांना अटक ४ टॅक्सी जप्त
मुंबई/महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत जगभरातून प्रवासी येत असतात. मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवासी कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येतात. मात्र, या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक केली जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत २४ ते २६ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन पूर्व या ठिकाणी दोन टॅक्सीचालक आणि…
आणखी एक लव जिहाद -दिल्लीत अल्पवयीन मुलीची प्रियकराने केली ४० वार करून हत्या
दिल्ली/ देशभर लव्ह जिहादच्या प्रकरणाची उच्छाद मांडलेला असतानाच दिल्लीत असेच एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. हिंदू प्रेयसीने ब्रेकअप केले म्हणून चिडलेल्या तिच्या मुस्लिम प्रियकराने भर रस्त्यात तिच्यावर चाकुचे 40 वार करून तसेच डोक्यात सिमेंट चां ठोकळया चे प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून आरोपी साहिलला तसेच त्याच्या बापाला…
