मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा खळबळजनक कबुली जबाब नोंदवला आहे त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम सुधा वाढण्याची शक्यता आहे
Similar Posts
कपडे फाडो अभियान
महाराष्ट्राच्या समोर जनतेच्या जीवन मरणाचा अनेक प्रश्न उभे आहे ज्यात अवकाळी पावसाने बरबाद झालेल्या कित्येक शेतकऱ्याना अजून आर्थिक मदत मिळालेली नाही ,पीक विम्याची हप्ते भरूनही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळा टाळ करीत आहेत, एसटी कामगारांचा संप ,महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नोकरभरती परीक्षेतील घोटाळे असे कितीतरी मुद्दे…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन; मेरी आवाज ही पहचान है
मुंबई/ आपल्या कोकीळ कंठ आवाजाने तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ वया वर्षी दुःखद निधन झाले.आणि गेल्या आठ दिवसांपासून कोरना आणि निमोनियशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतवासी नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींनी दुःख व्यक्त…
मुंबईः महाराष्ट्रात पावसाचे थैमान- मुंबईत शाळा कॉलेजने सुट्टी
मुंबई -भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला आज रात्री ८ ते आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै…
मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगाचे व्यवहार ठप्प
विमानसेवा , बँकव्यवहार सर्वांवर परिणाममुंबई – तंत्रज्ञान एका सेकंदात सारं जग ठप्प करु शकतं. याचा अनुभव पुन्हा एकदा जगाला आलाय. मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाडानंतर त्यावर अवलंबून असणारे सारे उद्योग ठप्प पडले. विमान उड्डाणं रद्द झाली, बँकिंग सेवा ठप्प. अनेक देशातले टीव्ही चॅनेल बंद. विमानतळांचा कारभार थांबला. स्टॉक एक्स्चेंज बंद झालं आणि रेल्वेसहीत अनेक सेवा विस्कळीत झाल्या….
मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
औरंगाबाद मध्ये वेगळाच लव्ह जिहाद- हिंदू तरुणाचा छळ
औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या…
