श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना कडून महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना श्री गणेश मूर्तींचे वाटप .
मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित “मूर्तिकाराला मूर्तिकाराची साथ” या मोहिमे अंतर्गत दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी महाडमधील पूरग्रस्त मूर्तिकारांना शाडू माती ,लालमाती आणि पेपर लगद्याच्या श्री गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले .मुंबई येथील कार्यकर्ते श्री साई रामपूरकर. विग्नेश चिपळूणकर. संजय इंदप तसेच मूर्तिकार संघटनेचे श्री सुरेश शर्मा , श्री निलेश नेवाते आणि श्री निलेश भालेराव यांनी महाडमधील सर्व मूर्तिकारांच्या उपस्थित नियोजनबद्ध मुर्त्यांचे वाटप केले .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी
सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर…
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
दिल्ली/ ग्रामीण भागाचे बरेचसे अर्थकारण ज्यावर अवलंबून होते आणि जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता त्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली.त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा्हा उधळणार असून या निर्णयाचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आणि ढोल ताशे वाजवून स्वागत केले आहेे.बैलगाडा शर्यती बैलांना चटके दिले जातात,त्यांच्यावर अत्याचार केले जातात असा आरोप करून प्राणी मित्रांनी…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईराज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
राजभवन येथे २०२० व २०२१ वर्षांकरिता पोलीस अलंकरण समारोह संपन्न राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १३) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी…
स्वामी समर्थच्या कबड्डीत भारत पेट्रोलियमची बाजी
स्वामी समर्थ कबड्डीमुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर आपले नाव कोरले आणि या मोसमात व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचा चौकार ठोकला. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अक्षरशा हृदयाचे ठोके चुकवणारा कबड्डीतला खरा…
शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी दसरा मेळावा होतो पण शिंदे गटाचे काय? तुम्ही सत्ते मध्ये आहात तेंव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची होती . पण शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या लोकांना मुंबईत आणून वातावरण तापवणे .मुंबईच्या शांततेला डिस्टर्ब करणे…
ग्रामपंचायतींचां निवडणुकीत बंडखोरांची सरशी -शिंदे गटाने जिंकल्या 40 जागा सेनेला 27
मुंबई/ महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा शिंदे गटाची सरशी झाली आहे अगदी काही दिवसांपूर्वीच बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने 40 जागा जिंकून शिवसेनेला चौथा क्रमांकावर ढकलले आहे त्यांचे हे यश म्हणजे त्यांच्या बंडखोरीला जनतेकडून मिळालेली मूकसंमतीच म्हणावी लागेल271 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 81 जागा जिंकल्या आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादीने 53 जागा मिळाल्या शिंदे गटाला 40 तर…
