ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कुलाब्यातील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश


मुंबई/फुटपाथ आणि अर्धे रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना आता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे कुलाब्याच्या प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट वर असलेल्या 253 पैकी केवळ 83 फेरीवाले परवानाधारक असून उर्वरित 170 फेरीवाले बेकायदेशीर होते या बेकायदेशीर फेरीवाल्यांना दोन दिवसात आठवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत
कॉलनी टुरिझम हॉकर स्टॉप इंडियन या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाचे काय दाखल केली होती माय ड्रीम कोलाबा या रहिवाशांच्या गटांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल करून बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक त्रास निर्माण करत असल्याचा आरोप करीत या बेकायदेशीर फेरीवाल्यांना पालिकेने तात्काळ हटवावे अशी मागणी केली होती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी याबाबत सांगितले की बेकायदेशीर फेरीवाले हे नॉन वॉकिंग झोन मधील फुटपाथवर स्टॉल उभारून धंदा करीत आहेत त्यामुळे पाचच्या राना खूप अडचणी येतात या स्टॉलची पार्किंग क्षेत्रालाही अडथळा निर्माण होऊन वाहतुकीवर परिणाम होतो त्यामुळे न्यायालयाने त्या बेकायदेशीर फेरीवाल्याबाबत करण्यात आलेली याचिकेची गंभीर दखल घेऊन १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार अनधिकृत फेरीवाल्यांना त्यांची बांधकावे साहित्य आणि वस्तू हटवण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर निस्कसित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत दक्षिण मुंबईतील फेरीवाल्यांसाठी हा एक मोठा दणका आहे

error: Content is protected !!