क्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन…
