पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Similar Posts
आज अंधेरी पोटनिवडणुकीत मतदान
मुंबई/ शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात आज पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके याना उभे केले आहे तर भाजपने त्यांचा उमेदवार मुरजि पटेल यांना माघार घ्यायला लावली होती. मात्र तरीही अजून 7 उमेदवार श्रीमती लटके यांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही .या निवडणुकीत…
मुंबईतील मालाड कुर्ला भागात मतदारांची संख्या प्रचंड वाढली! तर दक्षिण मुंबईत घट
मुंबई/यावेळीमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील २२७प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या…
उल्हासनगरातील व्यापाऱ्यानो जी एस टी भरु नका . पंतप्रधान मोदीच्या भावाचा व्यापाऱ्याना सल्ला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु नका तुमची एकजुट दाखवा मग बघा महाराष्ट्र सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला आहे . मोदी याना यु टी ए…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आता लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा मोदीच सत्तेवर येणार -सी व्होटरचा सर्व्हे अहवाल
दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .सी व्होटेर च्या…
