भिवंडी शहरात १५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश
भिवंडी दि 25(आकाश गायकवाड )शहरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीचे विविध मोबाईल कंपन्यांचे शंभर मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यास शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपस करण्याच्या सूचना…
