एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांना इडब्ल्यूएसची सवलत नाकारली
मुंबई- – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या १११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्चं न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज संतप्त झाला असून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या वाय बी चव्हाण सेंटर मधील कार्यक्रमात गोंधळ घातला .आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.. मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर…
