मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .
Similar Posts
पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या…
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार १ जखमी
rबदलापूर – लहान मुलीच्या लैंगिक शोषणामुळे सर्वांच्या लक्षात राहिलेले बदलापूर आणखी एका घटनेमुळे हादरून गेले. हि घटना गर्दीच्या वेळी बदलापूररेल्वे स्टेशनवर घडली . इथे चक्क गोळीबार करण्यात आलाबदलापूर रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी होम प्लॅटफॉर्मवर गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पैशांच्या वादातून एकाने मित्रावरच गोळीबार केल्याचे समोर आले. चौघे जण या ठिकाणी होते. त्यातील एकाने गोळी झाडत…
पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग चार जणांचा होरपळून मृत्यू नऊ जण जखमी
पुणे/पुण्याच्या हिंजवडी भागातील फेज वन मध्ये एकाच टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून त्यातील चार कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहे हे सर्व कर्मचारी आयटी हब मधील व्योमा ग्राफिक या कंपनीचे होतेआज सकाळी आठ वाजता पुण्याच्या हिंजवडी भागातील पेज वन मध्ये व्योमा ग्राफिक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा एक टेम्पो ट्रॅव्हल…
त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात
त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले…
सपने नही हकीकत बुनते है -इसलिये तो सब मोदीको चुभते है -लोकसभेसाठी भाजपची टॅग लाईन जाहीर
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. सपने नही हकीकत बुनते है इसीलिये तो सब मोदीको चुभते है ! अशी टॅग लाईन तयार करण्यात आली आहे . आणि विशेष म्हणजे २२ जानेवारीला रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे…
११ फेब्रुवारीला मुंबई महापौरपदाची निवडणूक
मुंबई/राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या नव्या महापौरपदासाठी मतदान होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या निवडीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, राजकीय…
