एनआयटी जमीन घोटाळा- मुख्यमंत्रीच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर – एनआय टी ची नागपूर मधील ८६ कोटीची जमीन बिल्डरांना २ कोटींना दिल्या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच त्या व्यवहाराला स्थगिती दिली आहे त्यावरून आज अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार हंगाम झाला आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 1980 च्या दशकात नागपूर (Nagpur) उमरेड रोडवरील मौजा हरपुर येथे नागपूर सुधार प्रन्यासने झोपडपट्टी…
