मुंबई/ महापुरुषांच्या अपमानाचा निषेधार्थ तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बाँमई यांच्या महारष्ट्र विरोधी वक्तव्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चात चांगले यश आले .मात्र संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा फोटो महाविकस आघाडीच्या मोर्चाच्या नावाने प्रसिद्ध केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे . फडणवीस यांनी महाविकास आघाडीचां मोर्चाला नेनो मोर्चा असल्याचे सांगून मोर्चा मोठा न झाल्याने दुसऱ्यांच्या मोरर्चाचे फोटो आपल्या महाविकास आघाडीच्या नावाने प्रसिद्ध करण्याची पाळी राऊत यांच्यावर आली . अशा शब्दात राऊत यांची खिल्ली उडवली तर तो फोटो मराठा मोर्चाचा होता अशी कबुली संजय राऊत यांनी दिली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या मोर्चातील सर्वच नेत्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती
Similar Posts
माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातील ३२०० कोटीची कामे फडणवीस यांच्याकडून रद्द
मुंबई/महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे शिंदे गटाचे लोक नाराज झाले असल्याचे समजते.पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागासाठी घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले…
महापौरांच्या वाढ दिवसानिमित्त दोन रुग्ण वाहिनीचे लोकार्पण
मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची आजवरची पद्धत आहेे. त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना. म.जोशी मार्गावर झालेल्या…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना
मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहेवीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
