[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

दहिसर मध्ये डान्सबार वर छापा

मुंबई -चिरंजीव अँड रेस्टॉरंटआणि जयप्रीत या डान्स बार वर समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍याने छापा टाकून कारवाई केली .त्यामध्ये पोलिसांनी 34 बारबालाची सुटका तर दोन मॅनेजर सर्व अटक करून कारवाई केली .दोन्ही ठिकाणावरील कारवाईमुळे डान्सबार चालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे .चिरंजीव बारमध्ये पहिल्या मजल्यावरील मेकअप रूमच्या लगत सोळा बाय आठ फुटाच्या रूममध्ये 17 बारबाला सापडल्या .

error: Content is protected !!