राजिप व पं.स. निवडणुकीची कर्जत मतदार संघात जोरदार तयारी सुरु; ठिकठिकाणी शिवसेनेचा बैठकांचे आयोजन!
कर्जत तालुक्यांतील इतर ठिकाणासंह नेरळ जिल्हा परिषद प्रभागांचे बैठकी दरम्यान आमदार थोरवे यांचे स्वागत करताना नेरळचे शिवसेना पदाधिकारी छायाचित्रांत दिसत आहेत, सोबत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, विभागप्रमूख प्रभाकर देशमुख व अन्य
