गीतेंच्या गीत गायनाचा राष्ट्रवादीकडून समाचार .
मुंबई/ काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन राष्ट्रवादीची निर्मिती झाली त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाही अशी पवारांवर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेना नेते अनंत गीते यांचा राष्ट्रवादीने चांगलाच समाचार घेतलाय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की गीते यांना शिवसेनेतील लोकही जिथे विचारात नाही .तिथे त्यांच्या विषयी काय बोलणार शरद पवार…
