अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? सोमय्यांचा सवाल .
मुंबई -किरीट सोमय्या यांनी दि -९ च्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65…
