अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या माजी आमदार मुलगा व जावई यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयावर एकूण सहा ठिकाणी सक्तवसुली संचालणालय ईडी – बुधवारी धाडसत्र राबविले . मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटीचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याची माहिती आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न
महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे या डिनर पार्टीच्या निमित्ताने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र येणार आहेतमहा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या adij वर्षात काहींना काही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा
सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराबाहेर पाधायला नको का? जे कोरोंनाची i भीती दाखवून कठोर निर्बंध लावत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सेवा सुविधा आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि कठोर निरबधाच्या या दुष्ट चक्रात जो माणूस…
किर्तीकर याना स्थानीय लोकाधिकार समिती वरून काढले
मुंबई/ सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले होते . त्यामुळे ते शिंदे गटात गेलेत मात्र त्याची आता शिवसेना नेते पदावरून तसेच स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…
भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली असून शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्डने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर , आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री…
राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
