मुंबई जनसत्ता परिवारात सामील व्हा आणि तुमच्या बाप्पालं तुमच्याच शब्दात साकडे घाला, तुमच्या घरातल्या किंवा सार्वजनिक बप्पांचा फोटो आणि माहीती व्हाट्सअपवर पाठवावी. मुंबई जनसत्ता मधून ती प्रसिद्ध केली जाईल.
व्हाट्सअप नंबर–98 67 67 50 50
मुंबई जनसत्ता परिवारात सामील व्हा आणि तुमच्या बाप्पालं तुमच्याच शब्दात साकडे घाला, तुमच्या घरातल्या किंवा सार्वजनिक बप्पांचा फोटो आणि माहीती व्हाट्सअपवर पाठवावी. मुंबई जनसत्ता मधून ती प्रसिद्ध केली जाईल.
व्हाट्सअप नंबर–98 67 67 50 50
मुंबई – शिवसेनेतून फुटून भाजप बरोबर सत्ता स्यापण करणाऱ्या शिंदे गटाने आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह ,कार्यालये आणि बाळासाहेबांवरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे . बहुमताच्या जोरावर त्यांनी काही कार्यालये ताब्यात घेतली आणि बुधवारी मुंबई महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस शिवसेना नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यानंतर दोन्हीकडून घोषणाबाजी सुरु झाली…
मुंबई/बारावीच्या निकालाच्या पाठोपाठ काल दहावीचा निकाल लागला आहे .यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला असून यंदाही कोकण विभागाने आणि मुलींनी बाजी मारली आहे15 मार्च ते10 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली होती पण मधल्या काळात शिक्षकांच्या आंदोलनामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही याबाबत शंका होती पण नंतर बारावीच्या निकाल नंतर दहावीचा निकाल जूनच्या 30 तारखेला…
दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदाराला प्रत्येकी १५ रुपये आकारले जाणार आहेत. अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार राकेश यांनी सांगितले.ई केवायसी च्या माध्यमातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पहिली जाते ….
एका बाजूला विरोधकांची भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मात्र, या भेटी केंद्र सरकारने बदली संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेत भाजपला एकट पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने…
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…