नालासोपारा आरीफ शेख प्रकरण: किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप
नालासोपारा:नालासोपारा येथील बहुचर्चित आरीफ शेख आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आणि पोलिसांसोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, या प्रकरणाचा मुख्य…
