जगभरातील कट्टरपंथी मुस्लिमांचे अमेरिका, इस्त्राईल विरुद्ध आंदोलन
पाकिस्तानात अमेरिकन वकिलातीवर हल्ला करणाऱ्या १० जणांचा पोलिस गोळीबारात मृत्यूतेहरान/ इस्त्राईल व अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुला खामेनी यांच्यासह ७ बड्या नेत्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर जगभरातील खामेनी समर्थक मुसलमान रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अमेरिका व इस्त्रायिलचा निषेध केला .पाकिस्तानात अमेरिकन वकिलातीवर हल्ला करणारे १० हल्लेखोर पोलिस गोळीबारात ठार झाले.तर इराण इस्त्राईल युद्धात २०००…
