शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या…
