मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची आजवरची पद्धत आहेे. त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना. म.जोशी मार्गावर झालेल्या या सोहळ्यासाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भारमल तसेच सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जोशी यांच्या सह जी साऊथ विभागाचे आरोग्य्य अधिकारीी डॉक्टर बांगर आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तसेच सत्कारमूर्ती महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या.
Similar Posts
मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज
पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत….
मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगाचे व्यवहार ठप्प
विमानसेवा , बँकव्यवहार सर्वांवर परिणाममुंबई – तंत्रज्ञान एका सेकंदात सारं जग ठप्प करु शकतं. याचा अनुभव पुन्हा एकदा जगाला आलाय. मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाडानंतर त्यावर अवलंबून असणारे सारे उद्योग ठप्प पडले. विमान उड्डाणं रद्द झाली, बँकिंग सेवा ठप्प. अनेक देशातले टीव्ही चॅनेल बंद. विमानतळांचा कारभार थांबला. स्टॉक एक्स्चेंज बंद झालं आणि रेल्वेसहीत अनेक सेवा विस्कळीत झाल्या….
बिहार निवडणुकीत माविआ मधील जागावाटपाचा तिढा कायम – काँग्रेसला जास्त जागा सोडण्यास लालूंचा नकार
बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्याप महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा काय असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लालू यादव काँग्रेसला ५० हून अधिक जागा देण्यास तयार नाहीत. तसेच, काँग्रेसही काही…
श्रीनगर मधे दहशतवादी हल्लात- तीन जवान शहीद ११जखमी
श्रीनगर/ जम्मू काश्मीरचा श्रीनगर येठी पंथा चौक भागात पोलिसांच्या गाडीवर दहशत वड्यानी केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले तर ११जखमी झालेतकाल सायंकाळी सव्वा सह वाजता जेवण येथून ड्युटी संपवून पोलीस एका मोठ्या व्ह्यान मधून श्रीनगर कडे चालले होते मात्र त्यांची गाडी मंथा चौकात येताच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यनी पोलिसांच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला त्यात एका…
मिलिंद देवराचां काँग्रेसला रामराम
मुंबई/ दक्षिण मुंबईचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्या सोबत काही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना नंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पक्षातून निलंबित केले.देवरा कुटुंबीय गेली ५५ वर्ष काँग्रेसच्या सोबत आहेत.मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसने भरभरून…
जे. जे. उड्डाणपुला खालील संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक सुशोभिकरण कामास सुरुवात
मुंबई महापालिकेच्यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे. उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी साठी गगराणी यांनी भेट दिली . त्यावेळी सहायक आयुक्त (बी विभाग) शंकर भोसले यांच्यासह कार्यकारी अभियंता सूर्यकांत चौधरी, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे- निखिल कीर्तने, अभियंता – सागर शिवुडकर, किरण…
