पनवेल/ बॉलिवूड चां आघाडीचा अभिनेता सलमान खान याला त्याच्या पनवेल येथील फार्म हाउस वर साप चवल्याच्या घटनेने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे मात्र साप बिनविषारी होता आणि सलमानला लवकर उपचार मिळाल्याने तो बचावलाा.
सलमान खान याचे पनवेल नजीकच्या वाजेपुर मध्ये फार्म हवुस आहे आणि तिथे तो नेहमी येत असतो शनिवारी रात्री त्याला साप चावला त्यानंतर त्याला कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले आणि उपचारा नंतर त्याला आराम पडल्याने काल सकाळी सोडण्यात आले आता त्याची प्रकृती ठीक आहे.
Similar Posts
शिवडीत मोबाईल चोराला अटक
मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते….
मोघल आणि ब्रिटिशा नंतर देशाला काँग्रेसने लुटले/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,’ अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते…
मुंबई महाालिकेला लोकायुक्तनी दिली क्लिनचीट
मुंबई/ कोविड काळातील रेम डेसिविर औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता. त्या प्रकरणी लोकायुक्त नी मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे लोकायुक्त नी सांगितले की रेम डेसिवीर इंजेक्शन आणि कोवीड काळात खरेदी केलेली औषधे यात कोणताही घोटाळा झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत . ही औषध खरेदी सरकारच्या नियमानुसारच झाली होती .लोक आयुक्तांच्या…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
संभाजी नगर मधील महिलेचा दिल्ली बॉम्ब स्फोटाशी संबंध पाकिस्तान व अफगाणिस्तानशी कनेक्शन उघडकीस
नवी दिल्ली./ 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सुरूच आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा मुंबईशी संबंध असण्याची शक्यता तपासकर्त्यांना आहे.संभाजी नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेची दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाशी तिचा संबंध असल्याचा तपास सुरू आहे पोलिसांनी सांगितले की, ही महिला आयएएस अधिकारी म्हणून खोट्या ओळखीखाली राहत होती. तिचे पाकिस्तानी सैन्य आणि अफगाणिस्तानातील व्यक्तींशीही संबंध…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआदित्य ठाकरेंच्या सभेत राडा
वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं…
