केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, 131 जण :मुंबई : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांचं प्राविण्य आणि सेवेसंदर्भात पद्म पुरस्कार जाहीर…
