कबड्डीत भारताचा डबल धमाका: पुरुष आणि महिला संघांचे सुवर्णपदक!
एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय कबड्डी संघाने पुन्हा एकदा आपली अजिंक्य परंपरा कायम राखत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.पुरुष संघाचा रोमहर्षक विजय: अंतिम सामन्यात इराणविरुद्ध पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय पुरुषांनी दुसऱ्या हाफमध्ये जोरदार आणि आक्रमक पुनरागमन केले. अटीतटीच्या सामन्यात इराणला पराभूत करत त्यांनी भारताच्या सुवर्णपदकात आणखी एक मानाचा…
