शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन कायदे करणार कृषी मंत्र्यांची घोषणा
बस्तर/राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही…
