मुंबई महापौर पदाबाबत शिंदेसेना व भाजपात अखेर समझोता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मुंबई महापौरपदाचा तिढा आता संपल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचा महापौरपद कुणाला द्यायचं आणि स्थायी समितीसह इतर समित्यांवर कुणाची वर्णी लावायची यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतिम निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये गुरुवारी रात्री उशीरा डिनर डिप्लोमसी पार पडली. त्यामध्ये मुंबई महापालिकेसंबंधी…
