१५ ऑगस्ट पासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई/ अखेर मुंबईकरांना देव पावला आणि त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची सुबुद्धी दिली. त्यानुसार १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहेरविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह वरून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधणार असे जाहीर…
