दादासाहेब मोकाशींनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण केल्या
दादासाहेब मोकाशी यांची ७६ वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी कराड/प्रतिनिधी : – कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, यंत्र आणि तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्रात उपलब्ध संधींचा लाभ घेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळवत अधिकारी पदांवरही मजल मारली आहे. ग्रामीण भागातील अशाच विद्यार्थ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण करण्यात स्व. दादासाहेब…
