मुंबईत मोबाईल दुरुस्ती करणाऱ्याला ३२ कोटींची जीएसटी नोटीस; मित्रानेच केला कागदपत्रांचा गैरवापर
मुंबई: कॉटन ग्रीन परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय महेंद्र म्हापंकर या मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला आयकर आणि जीएसटी विभागाकडून तब्बल ३१.८० कोटी रुपयांच्या कर थकबाकीची नोटीस मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.काय आहे प्रकरण?कोरोना काळात काम बंद असताना महेंद्रची ओळख संजय तांबे नावाच्या स्वच्छता मार्शलशी झाली. तांबेने सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महेंद्रची कागदपत्रे घेतली. त्यानंतर…
