महाविकास आघाडी फुटणार शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधू सोबत
मुंबई/आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आली आहे. तर दुसरीकडे यावेळी प्रथमच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीत एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार…
