ठाकरे बंधू एकत्र येणार?
मुंबई/शिवसेनेतून एकाच वेळी 40 आमदार फुटल्याने शिवसेनेची हालत खराब आहे अशा स्थितीत पुन्हा एकदा ठाकरे बांधून एकत्र आणण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.काल याबाबत सेना मनसे एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की त्यांनी साद घातल्यावर बघू असे सूचक उत्तर दिले त्यामुळे साद प्रतिसादाचा शेवट गोड होणार का याची महाराष्ट्रातील तमाम मराठी…
