मुंबई/ यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस जाहीर झाला आहे .याचा लाभ पालिकेच्या 93 हजार, बेस्टच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच आरोग्य सेविकानही 1 महिन्याचा पगार दिला जाणार आहे अनुदानित पालिका शाळांच्या शिक्षकांना सुधा याचा लाभ मिळणार आहे .
Similar Posts
न्यू लाईफ मेडिकल अँड जनरल स्टोअरचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/ ना. म.जोशी मार्गावरील लक्ष्मी निवास येथील शॉप क्रमांक तीन व चार मध्ये सुरू करण्यात आलेली न्यू लाईफ मेडिकल अँड जनरल स्टोरचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले या स्टोअर मुळे आसपासच्या लोकांना वेळेवर आणि मुबलक दरात औषधे मिळणार आहेत असे या स्टोअरचे मालक देवेंद्र गुलाबचंद जैन यांनी सांगितले .
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
‘क्रिप्टो करन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील ‘एफटीएक्स ‘ नावाचा आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टो करन्सी चे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उध्वस्त झाला. एफटीएक्स ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणूकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. मात्र या घटनेनंतर तरी आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पहाणे महत्वाचे आहे. त्याचा…
सावधान! मुंबईत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय
मुंबई/ प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने हळू हळू सर्व निर्बंध उठवले पण त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे आणि गर्दीमुळे पुन्हा करोना सुद्धा वाढतोय गुरुवारी दिवसभरात ३२७ करोना रुग्ण सापडले तर ६ करोना बधितांचा मृत्यू झाला त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे . म्हणूनच दिवाळी नंतर जर पुन्हा आणखी रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लावले जाण्याची शक्यता…
पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकजुटीने उभे राहिले पाहिजे, कोणीही मदतीला येणार नाही – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विनय खरे गेले, विजय साखळकर गेले, संजीवन ढेरे आजारी आहेत, अनेक पत्रकार स्वाभिमानाने जगतांना आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रभाकर राणे, अनंत मोरे अशी अनेक उदाहरणे आहेत. अधिस्वीकृती पत्रिकेचे जाचक नियम दाखवून सुविधा नाकारण्यात येत…
