मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .

मुंबई/डीलायरोड भागातील सामाजिक समाजसेवक अश्विन नाईक यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अश्विन नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्याकडून डीलायरोड भागातील जनतेची भविष्यात चांगल्या प्रकारे सेवा घडो अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त केल्या.
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून वार्ड पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे .मुंबईसह १८ महानगर पालिकांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत निवडणूक आयोग कधीही या निवडणुकांची घोषणा करू शकतो त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेतमुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा तयार करून ,तो…
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती…
कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच बिहारच्या अनेक भागांमध्ये शोभायात्रांचे रोड बदलण्यात आल्यामुळे राम भक्तांमध्ये संतापाची लाट होती तर कानपूर मध्ये शोभायात्रेत पोलीस व राम भक्तांमध्ये हाणामारी झाली त्या सर्व घटना पाहता रामनवमीच्या निमित्ताने काही समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता परंतु…
नवी दिल्ली/मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव तयार करून लवकरच त्याला लोकसभेत मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर इलेक्शन कायदा अस्तित्वात येईल मात्र याला देशातील विरोधी पक्षाने तसेच अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे याचे कारण वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया अत्यंत किचकट त्याचबरोबर व्यापक असल्याने तसेच निवडणूक…
मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री…