जकार्ता/ फुटबॉलचे वेड इंडोनेशियातील तब्बल 174 फुटबॉल प्रेमिंच्या प्राणावर बेतले आहे कारण दोन संघातील सामन्यात एका संघाचा विजय होताच दुसऱ्या संघाचे पाठीराखे मैदानात घुसले आणि दोन्ही संघांच्या सर्मथकामाध्ये झालेल्या हाणामारीत 2 पोलिसांसह 174 लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो लोक जखमी झाले आहेत ही भयंकर घटना इंडोनेशियातील घडली आहे
Similar Posts
मुस्लिमांना दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची परवानगी आवश्यक! केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
तिरुअनंतपुरम/ मुस्लिमांची एकाहून अधिक लग्नं हा भारतात कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. इस्लाममध्ये चार विवाह करण्यास परवानगी आहे. पण एक पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.केरळ उच्च न्यायालयानं मुस्लिम समुदायातील एकापेक्षा जास्त विवाहांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. एखादा मुस्लिम…
उल्हासनगरातील व्यापाऱ्यानो जी एस टी भरु नका . पंतप्रधान मोदीच्या भावाचा व्यापाऱ्याना सल्ला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु नका तुमची एकजुट दाखवा मग बघा महाराष्ट्र सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला आहे . मोदी याना यु टी ए…
दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारा ४५९४९ कोटींचा पालिकेचा मोठा अर्थसंकल्प
मुंबई/ ५०० चौरस फूट पर्यंतच्या घराणं मालमत्ता कर माफ करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने यंदा ४५९४९ कोटींचा मोठा अर्थसंकल्प सादर करून पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्यांना मोठे चराऊ कुरान उपलब्ध करून दिले आहेत अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे आणि हीच मोठी तरतूद कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेल्या पालिका प्रशासनाची कमाई आहे असा आरोप मुंबईकरांनी…
उमेश गुप्ता महाराष्ट्र श्री – गतविजेत्या हरमीत सिंगवर केली मात
पुणे, (क्री.प्र.)- मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने गतविजेत्या हरमीत सिंग आणि कमलेश अच्चरा या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्याच रेखा शिंदेने बाजी मारली. गेल्यावर्षीही तिनेच मिस महाराष्ट्रचा मान मिळवला होता. पुरुषांच्या फिजीक…
