निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
Similar Posts
पुनर्विकासासाठी पालिकेकडे पैसा नाही-अतिक्रमित आरक्षित भूखंडावर पालिका पाणी सोडणार
मुंबई/ पालिका अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील सेटिंग मुळे मुंबईच्या अनेक आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होऊन तेथे झोपड्या आणि व्यावसायिक गाळे बेकायदेशीरपणे उभे राहिले आहेत. आता हे अतिक्रमित भूखंड ताब्यात घ्यायचे झाल्यास त्यावरील झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल पण त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. शिवाय हे मोकळे करून घेण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन अडथळे सुधा येण्याची शक्यता आहे ….
घाटकोपर दुर्घटनेचा आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार- मृतांचा आकडा 14 तर 74 जखमी
*सोमवारी वादळी पावसात घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर होलर्डीग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 14 झाली आहे तर इगो इंडिया कंपनीचा मालक भावेश भींडे फरार झाला आहे या भावेशवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.पण तो फरार आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत त्याच बरोबर या प्रकरणात भावेशला काही पालिका अधिकाऱ्यांनी मदत केली…
मुंबई BMC अभियंत्याला २.५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता विशाल भालचंद्र वाणी यांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.तक्रारदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी ड्रेनेज परवानगी मिळवण्यासाठी वाणी याने सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर ही रक्कम २.५ लाखांवर बसली. तक्रारदाराने २२ एप्रिलला…
मला जास्त बोलायला लावू नका सर्व बाहेर काढीन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. तर पोराटोरांवर मी बोलत नाही, असे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेनी निशाणा साधला. एबीपी…
संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याचा एम आय एमच्या मुस्लिम नगरसेविकीचा निर्धार
ठाणे/ यंदा २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीत ओवेसींच्या एम आय एम ने जबरदस्त कामगिरी केली आहे.याच जोरावर आता एमआयएम सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांना इशारे देत आहे.मुंब्रा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला पण इथल्या वॉर्ड क्रमांक ३० मधून एम आय एमच्या उमेदवार सहार शेख निवडून आल्या.त्यानंतर आपल्या विजयी मेळाव्यात बोलताना त्यांनी आम्हाला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे…
ऐन दिवाळीत गुजरातमध्ये राजकीय धमाकाजुने मंत्रिमंडळ बरखास्त आज नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार
अहमदाबाद/ मोदींच्या गुजरातमध्ये विरोधकांची ताकत वाढत चालली आहे.विसावदर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपतील सर्व दिग्गजांनी प्रयत्न करूनही आपच्या गोपाल इटलीया यांना पराभूत करू शकले नाहीत.हा पराभव पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लाला होता त्यामुळे मंत्रिमंडळातील सर्व जुन्यवमंत्र्याणाचावून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचाच निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले .शुक्रवारी नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असून त्यात…
