मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे . रिक्सा टॅक्सीच्या या भाडेवाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला एन दिवाळीच्या तोंडावर आणखी भार पडणार आहे .
Similar Posts
चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?
मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मला माझा मंत्री म्हणू नका कारण दोनतीन दिवसात बघा महाराष्ट्रात काय घडते ? आता चंद्रकांत दादांचे…
महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!
…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर मुंबई, दि. २५ : – भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईहरहर महादेव चित्रपटावर बंदी येणार
पुणे / सध्या हरहर महादेव या चित्रपटावर बंदी येण्याची शक्यता आहे या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करून काल संभाजी ब्रिगेडने पिंपरीच्या विशाल सिनेमा गृहात घुसून या चित्रपटाचा शो बंद पाडला .संभाजी राजे आणि संभाजी ब्रिगेड यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीने सुधा या चित्रपटाला विरोध केला आहे .संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद…
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू
भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे .सत्यम पन्नीलाल चौरसिया ९ वर्षे व शुभम जितेंद्र चौरसिया वय १४ वर्षे अशी या मुलांची नावे आहेत. दोघे रा.यादव बिल्डिंग बालाजी नगर नारपोली येथील आहेतमिळालेल्या माहितीनुसार सत्यम व शुभम हे दोघे आपल्या…
म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाखाची फसवणूक
मुंबई -(प्रतिनिधी): नवी मुंबईतील घणसोली गावात राहणाऱ्या एका महिलेला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून उल्का ठाकूर व ईश्वर पुंडलिक तायडे या दोघांनी मिळून रोख २० लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागिने असे मिळून ३५-४० लाख रुपयांची फसवणूक केली. त्याच्यामुळे आज माझ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जुबेदा आदम गोठेकर…
