मुंबई महापालिकेतील 40 नगरसेवक फुटण्याच्या तयारीत ?
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे लोन आता महापालिका मध्येही पोचले आहे 14 महापालिकांची मुदत भलेही संपलेली असली तरी या महापालिकांमध्ये गेली 5 वर्ष सक्रिय असलेले जवळपास 400 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून त्यात मुंबईतील 40 नगरसेवकांचा समावेश आहे याचा अर्थ हे 40 माजी नगरसेवक शिवसेनेतून फुटणार असल्याचे समजतेएकनाथ शिंदेंच्या बंडाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये…
