मुंबई/ चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी तर आशिष शेलार यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी मंगल प्रभात लोढा हे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे मुंबईची धुरा पुन्हा एकदा शेलारांच्य खांद्यावर ठेवण्यात आली आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे
Similar Posts
लाडक्या बहिणी साठी केंद्राची विमा सखी योजना
।नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील. या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक…
लडाख मधील आंदोलन चिघळले ४ ठार ७० जखमी संचारबंदी जारी
लेह/लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ३० पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह ७० जण जखमी झाले.भाजपने आरोप केला की लडाखमधील हिंसाचार हा काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता ज्याचा उद्देश देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे…
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
उसाटणे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा संदर्भात महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त, आमदार व ग्रामस्थ यांची बैठक संपन्न .
उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्यानेही जागा…
गोव्याशी आमचे भावनिक नाते- आदित्य ठाकरे
पणजी – गोव्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली असून आज आदित्य ठाकरे यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदार संघात प्रचार सभा घेऊन त्यांना आव्हान दिले . तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला . ज्यात गोवेकरांसाठी आश्वासनांची खैरात आहे. आज राहुल गांधी यांनीही गोव्यात प्रचार केला .मात्र भाजप उमेदवारांच्या प्रचाराला…
उर्फी जावेद हिचे थोबाड फोडण्याची चित्र वाघ यांची धमकी
नाशिक – चित्र वाघ या अभिनेत्री उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर…
