उत्तर प्रदेशातील मदरशांवर छापा! शौचालयात लपलेल्या ४० अल्पवयीन मुलींची सुटका
लखनऊ/उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात अवैध मदरसे चालवले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पयागपूर तहसील पहालवारा गावातील एका तीन मजली इमारतीत सुरु असलेल्या मदरशाची प्रशासकीय पथकानं पाहणी केली. त्यावेळी पथकाला एका शौचालयात ४० अल्पवयीन मुली आढळून आल्या. या सगळ्या मुली शौचालयात लपलेल्या होत्या. त्या ९ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ…
