पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त सरकारकडून दिवाळी भेट
दिल्ली/ आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एन दिवाळीच्या तोंडावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपये प्रतीलाईटर स्वस्त करण्यात आले आहेगेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चां दरात सतत वाड होत होती त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३ तर डिझेल १०६ रुपये लिटर झाले होते त्यामुळे महगाईचा भडका उडाला होता परिणामी लोक सरकारवर नाराज होते…
