भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल. ”
Similar Posts
ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारचा पराभव
पाच जिल्हा परिषदांची पोट निवडणूक जाहीर*ओबीसी आरक्षण विनाच निवडणूक होणार*१५ ते २० सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*२१ सप्टेंबर उमेदवारी arjachi छाननी*२९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख*५ऑक्टोबरला मतदान*६ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई/ ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत असा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी घेतलेला असताना सर्वोच्च न्यायालयात याबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशि ठरल्याने अखेर…
ओमीक्रोन ची मुंबईत एंट्री २ रुग्ण सापडले, संपर्कातील ३२० जन संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई/ संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या ओमी क्रोन ने आता मुंबईत सुधा एंट्री केली असून आफ्रिकेतून आलेला एक इसम आणि त्याच्या सोबत राहिलेली पण अमेरिकेतून आलेली त्याची मैत्रीण या दोघांनाही ओमी क्रोन ची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील ५ आणि आणि इतर ३१५ अशा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-
मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने मात्र पाठिंबा नाकारला आहे कारण शिवसेनेत येण्याची सेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली त्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय परिणामी मराठा समाज शिवसेनेवर नाराज झाला आहे.विधानसभेत शिवसेना 56,राष्ट्रवादी 54,भाजप 105 काँग्रेस 44 तर अपक्ष 29 असे…
जनतेला दिलासा सीएनजीच्या दारात कपात
मुंबई -महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ . ५० रुपयांची कपात होणार आहे. महानगर गॅसने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर होणार आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी करण्यात आल्या…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त निलंबित
मुंबई/घाटकोपर होल्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेच्या जीआरपी चे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांच्यावर कामात गलथानपणा केल्याचा आरोप ठेवून त्याना निलंबित करण्यात आले आहे13 मे रोजी घाटकोपर मध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग पडून १३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७० लोक जखमी झाले होते .या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमली होती .तर…
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई
मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर…
